न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२४ : न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४०० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२४
एकूण पदे : ४००
पदांचे नाव : एक्झिक्युटिव्ह ट्रेनी
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (मेकॅनिकल) | १५० |
२ | एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (केमिकल) | ७३ |
३ | एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (इलेक्ट्रिकल) | ६९ |
४ | एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (इलेक्ट्रोनिक्स) | २९ |
५ | एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (इन्स्ट्रुमेंटेशन) | १९ |
६ | एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (सिव्हील) | ६० |
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील इंजिनिअरिंग पदवी + GATE 2022/23/24
वेतनश्रेणी : ५५,०००/- रुपये
वयाची अट : १८ ते २६ (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी/EWS – ५००/- रुपये
- मागासवर्गीय/ महिला/ माझी सैनिक/ PWD – फी नाही
नोकरी स्थान : संपूर्ण भारत/ परदेशात
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० एप्रिल २०२४
हे पण वाचा : पुणे मार्चंटस् को-ऑप बँक अंतर्गत विविध पदांची भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.