इनएलसी इंडिया लिमिटेड भरती २०२४ : इनएलसी इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २३९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च ते १९ एप्रिल २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
इनएलसी इंडिया लिमिटेड भरती २०२४
एकूण पदे : २३९
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | औद्योगिक प्रशिक्षणार्थी/ SME आणि तांत्रिक (O&M) | १०० |
२ | औद्योगिक प्रशिक्षणार्थी (खाणी आणि खाणी सहाय्य सेवा) | १३९ |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – अभियांत्रिकी डिप्लोमा किमान ०३ वर्ष
- पद क्र. २ – कोणत्याही अभियांत्रिकी व्यापारात दहावी आणि ITI (NTC) उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण आणि कोणत्याही अभियांत्रिकी व्यापारात राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र (NAC) ताब्यात.
वेतनश्रेणी : १४,०००/- रुपये ते २२,०००/- रुपये
वयाची अट : ३७ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० मार्च ते १९ एप्रिल २०२४
हे पण वाचा : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध नवीन रिक्त पदाची भरती चालू
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
इनएलसी इंडिया लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.