राष्टीय आरोग्य अभियान यवतमाळ भरती २०२३ : राष्टीय आरोग्य अभियान यवतमाळ अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४१२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
राष्टीय आरोग्य अभियान यवतमाळ भरती २०२३
एकूण पदे : ४१२
पदांचे नाव : योग इन्स्ट्रक्टर/ योग प्रशिक्षक
शैक्षणिक पात्रता : YCB प्रमाणित योग व्यावसायिक स्तर १ योग प्रशिक्षक/ YCB प्रमाणित योग व्यावसायिक स्तर २ योग शिक्षक/ P.G.D. योग थेरपी मध्ये १ वर्ष/ योग शिक्षण मध्ये डिप्लोमा/ B.A/ M.A
वेतनश्रेणी : ५००/- रुपये प्रती योग सत्र
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : यवतमाळ
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
निवड प्रक्रिया : मुलाखत
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यवतमाळ, भावे मंगल कार्यालय समोर, सिव्हील लाईन यवतमाळ
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २९ मे २०२३
राष्टीय आरोग्य अभियान यवतमाळ भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
NHM Yavatmal Recruitment 2023 : National Health Mission, Yavatmal is recruiting for various posts. Application are invite for a total of 412 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 29 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
NHM Yavatmal Recruitment 2023
Total Post : 412
Post Name : Yoga Instructor/ Yoga Trainer
Education Qualification : YCB Certified yoga professionals level 1 Yoga instructor/ YCB Certified yoga professional level 2 Yoga Teacher/ P.G.D. in Yoga Therapy 1 year/ Diploma in yoga Education/ B.A/M.A in Yoga
Pay Scale : Rs. 500/- per yoga session
Application Fee : No fee
Job Location : Yavatmal
Application Mode : Offline
Selection Process : Interview
Address to Send Application : District Officer Office, Zilla Parishad Yavatmal, Bhav Mangal Health Office, Civil Line Yavatmal.
Last Date of Application : 29 May 2023
How to Apply for NHM Yavatmal Recruitment 2023
- The application is to be done offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.