राष्ट्रीय आरोग्य अभियान, सोलापूर मध्ये विविध पदाची १२७ जागांसाठी भरती | NHM Solapur Recruitment 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान, सोलापूर भरती २०२३ : राष्ट्रीय आरोग्य अभियान, सोलापूर अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १२७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०२३ ते ०७ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, सोलापूर भरती २०२३

एकूण पदे : १२७

पदांचे नाव : अति विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी (MBBS), दंतचिकित्सक, मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी (आयुष), वैद्यकीय अधिकारी (RBSK), मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, मानसोपचार नर्स, फिजिओथेरपिस्ट, ब्लॉक अकाउंटंट, लॅब टेक, फार्मासिस्ट, एक्स रे टेक, तेक्निशियन, हेल्थ नर्स, सिव्हील हेल्थ नर्स, डेंटल असिस्टंट, हिअरिंग इंस्ट्रक्टर, प्रोग्राम मॅनेजर सार्वजनिक आरोग्य, अर्थ संकल्प व वित्त अधिकारी

शैक्षणिक पात्रता : सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी

वेतनश्रेणी : १५,८००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये

वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला – १५०/- रुपये
  • मागासवर्गीय – १००/- रुपये

नोकरी स्थान : सोलापूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० मे २०२३ ते ०७ जून २०२३

राष्ट्रीय आरोग्य अभियान, सोलापूर भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

NHM Solapur Recruitment 2023 : National Health Mission, Solapur is recruiting for various posts. Application are invite for a total of 127 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 30 May 2023 to 07 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

NHM Solapur Recruitment 2023

Total Post : 127

Post Name : Super Specialist, Specialist, Medical Officer (MBBS), Dentist, Psychologist, Medical Officer (AYUSH), Medical Officer (RBSK), Psychiatric Social Worker, Audiologist, Psychiatric Nurse, Physiotherapist, Block Accountant, Lab Technician, Pharmacist, X-Ray Tech, Technician, Health Nurse, Civil Health Nurse, Dental Assistant, Hearing Instructor, Program Manager Public Health

Education Qualification : See notification

Pay Scale : 15,800/- to 1,25,000/-

Age Limit : 18 to 38 years (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Fee :

  • General – 150/-
  • Researve – 100/-

Job Location : Solapur

Application Mode : Offline

Address to Send Application : District Program Management National Health Mission, Health Department, Zilla Parishad, Solapur

Last Date of Application : 30 May 2023 to 07 June 2023

How to Apply for NHM Solapur Recruitment 2023

  • The application is to be done offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.