राष्ट्रीय आरोग्य अभियान, सोलापूर वैद्यकीय अधिकारी भरती २०२३ : राष्ट्रीय आरोग्य अभियान, सोलापूर वैद्यकीय अधिकारी अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, सोलापूर वैद्यकीय अधिकारी भरती २०२३
एकूण पदे : १३
पदांचे नाव : वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : MBBS
वेतनश्रेणी : ६०,०००/- रुपये
वयाची अट : माहिती उपलब्ध नाही
अर्ज फी :
- खुला प्रवर्ग – १५०/- रुपये
- राखीव प्रवर्ग – १००/- रुपये
नोकरी स्थान : सोलापूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ एप्रिल २०२३
अर्ज पाठवण्याचा व मुलाखतीचा पत्ता : यशवंतराव सभागृह, दुसरा मजला, जिल्हा परिषद, मुख्य इमारत, जिल्हा परिषद, सोलापूर.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, सोलापूर वैद्यकीय अधिकारी भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
NHM Solapur Medical Officer Recruitment 2023 : National Health Mission, Solapur is recruiting for Medical Officer posts. Application are invite for a total of 13 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 27 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
NHM Solapur Medical Officer Recruitment 2023
Total Post : 13
Post Name : Medical Officer
Education Qualification : MBBS
Pay Scale : 60,000/-
Age Limit : Information not available
Application Fee :
- General – 150/-
- Reserve – 100/-
Job Location : Solapur
Application Mode : Offline
Last Date of Application : 27 April 2023
Walk in Interview : Yashwantrao Auditorium, 2nd Floor, Zilla Parishad, Main Building, Zilla Parishad, Solapur
How to Apply for NHM Solapur Medical Officer Recruitment 2023
- The application is to be done offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.