राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर भरती २०२३ : राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज मुलाखत (ऑफलाईन) पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर भरती २०२३
एकूण पदे : ५६
पदांचे नाव : चिकित्सा अधिकारी, स्त्री रोग विशेषज्ञ, महामारी विशेषज्ञ, माइक्रोबायोलॉजिस्ट, चिकित्सक, बाल रोग विशेषज्ञ, नेत्र रोग विशेषज्ञ, त्वचा विशेषज्ञ, मनोचिकित्सक, ईएनटी विशेषज्ञ
शैक्षणिक पात्रता : सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
वेतनश्रेणी : ३०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : सोलापूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीचे ठिकाण : सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगपालिका, सोलापूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०८ ऑगस्ट २०२३
जाहिरात क्र. १ | येथे क्लिक करा |
जाहिरात क्र. २ | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.