राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा मध्ये विविध पदांची भरती | NHM Satara Recruitment 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा भरती २०२३ : राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ११ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा भरती २०२३

एकूण पदे : ११

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
वैद्यकीय अधिकारी (पुरुष)०२
आयुष पीजी वैद्यकीय अधिकारी (युनानी)०१
ऑप्टोमेट्रिस्ट०१
वरिष्ठ डॉटस प्लस टीबी-एचआयव्ही पर्यवेक्षक०१
ANM०४
ई-सुश्रुत सुविधा व्यवस्थापक०२

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – MBBS/ BAMS
  • पद क्र. २ – MD (युनानी)
  • पद क्र. ३ – B.Sc (ऑप्टोमेट्रिस्ट) + ०२ वर्ष अनुभव
  • पद क्र. ४ – MSW/ MA (विज्ञान)
  • पद क्र. ५ – ANM नर्सिंग कोर्से
  • पद क्र. ६ – MCA/ B.Tech किंवा BE (कॉम्पुटर सायन्स)/ IT

वेतनश्रेणी : १८,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : सातारा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद सातारा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०५ जून २०२३

राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

NHM Satara Recruitment 2023 : National Health Mission, Satara is recruiting for various posts. Application are invite for a total of 11 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 05 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

NHM Satara Recruitment 2023

Total Post : 11

Post Name : 

Post NoName of PostsNo of Vacancy
1RBSK Medical Officer (Male)02
2Ayush PG Medical Officer (Male)01
3Optometrist01
4Senior DOTS Plus TB-HIV Supervisor01
5ANM05
6E-sushrut Facility Manager02

Education Qualification :

  • Post No. 1 – MBBS/ BAMS
  • Post No. 2 – MD (Unani)
  • Post No. 3 – B.Sc (Optometrist) + 02 years experience
  • Post No. 4 – MSW/ MA (Science)
  • Post No. 5 – ANM Nursing Course
  • Post No. 6 – MCA/ B.Tech or BE (Computer Science)/ IT

Pay Scale : 18,000/- to 30,000/-

Application Fee : No fee

Job Location : Satara

Application Mode : Offline

Address to Send Application : National Health Mission Office, Zilla Parishad Satara

Last Date of Application : 05 June 2023

How to Apply for NHM Satara Recruitment 2023

  • The application is to be done offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.