राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाची भरती | NHM Satara Medical Officer Bharti 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा भरती २०२३ : राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा अंतर्गत ‘वैद्यकीय अधिकारी’ पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा भरती २०२३

एकूण पदे : २१

पदांचे नाव : वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता :

  • MBBS पदवी
  • महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) नोंदणी

वेतनश्रेणी : ६०,०००/- रुपये

वयाची अट : ७० वर्षापर्यंत

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी/EWS – ५००/- रुपये
  • SC/ ST – ३००/- रुपये

नोकरी स्थान : सातारा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : आरोग्य विभाग, पहिला मजला, जिल्हा परिषद सातारा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० जून २०२३

हे पण वाचा : १०वी पास उमेदवारांना ठाणे महानगरपालिका मध्ये ‘जलनिद्रेशक’ पदाची भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • निवड प्रक्रिया मुलाखत पद्धतीने होणार आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

NHM Satara Medical Officer Bharti 2023 : National Health Mission, Satara is recruiting for ‘Medical Officer’ posts. Application are invite for a total of 21 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 20 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

NHM Satara Medical Officer Bharti 2023

Total Post : 21

Post Name : Medical Officer

Education Qualification :

  • MBBS Degree
  • Maharashtra Medical Council (MMC) Registration

Pay Scale : 60,000/-

Age Limit : Upto 70 years

Application Fee :

  • General/ OBC/ EWS – 500/-
  • SC/ ST – 300/-

Job Location : Satara

Application Mode : Offline

Selection Process : Interview

Walk in Interview : Health Department, Floor, Zilla Parishad Satara

Last Date of Application : 20 June 2023

NotificationClick Here
Official WebsiteClick Here

How to Apply for NHM Satara Medical Officer Bharti 2023

  • The application is to be done offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.