राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली भरती २०२३ : राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली भरती २०२३
एकूण पदे : २६
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | जागा |
---|---|---|
१ | कॉर्डिओलॉजिस्ट | ०१ |
२ | भिषक | ०२ |
३ | वैद्यकीय अधिकारी / फिजिशियन | ०२ |
४ | सामाजिक कार्यकर्ता | ०१ |
५ | ऑडिओमेट्रीशियन / ऑडिओलॉजिस्ट | ०१ |
६ | फिजिओथेरपिस्ट | ०३ |
७ | स्टाप नर्स | १६ |
एकूण | २६ |
शैक्षणिक पात्रता :
- कॉर्डिओलॉजिस्ट – DM Cardio
- भिषक – MD Medicine
- वैद्यकीय अधिकारी / फिजिशियन – MBBS
- सामाजिक कार्यकर्ता – MSW
- ऑडिओमेट्रीशियन / ऑडिओलॉजिस्ट – Audiologist
- फिजिओथेरपिस्ट – फिजिओथेरपिस्ट मध्ये पदवीधर
- स्टाप नर्स – GNM/ B.Sc Nursing
वेतनश्रेणी : रु. २०,०००/- ते रु. १,२५,०००/- (विविध पदांनुसार)
वयाची अट : खुला प्रवर्ग – ३८ वर्षापर्यंत व मागासवर्गीय प्रवर्ग – ४३ वर्षपर्यंत
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ एप्रिल २०२३
नोकरी स्थान : सांगली
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, प. व. पा. शा. रुग्णालय आवार, सांगली
राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
NHM Sangli Recruitment 2023 : National Health Mission Sangli (NHM) is recruiting for various posts. Application are invite for a total of 26 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 04 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
NHM Sangli Recruitment 2023
Total Post : 26
Post Name :
Post No | Name of the Post | No of Vacancy |
---|---|---|
1 | Cardiologist | 01 |
2 | Pharmacist | 02 |
3 | Medical Officer/ Physician | 02 |
4 | Social Worker | 01 |
5 | Auditometrician / Audiologist | 01 |
6 | Physiotherapist | 03 |
7 | Staff Nurse | 16 |
Total | 26 |
Education Qualification :
- Cardiologist – DM Cardio
- Pharmacist – MD Medicine
- Medical Officer/ Physician – MBBS
- Social Worker – MSW
- Auditometrician / Audiologist – Audiologist
- Physiotherapist – Degree in Physiotherapist
- Staff Nurse – GNM/ B.Sc Nursing
Pay Scale : 20,000/- to 1,25,000/-
Age Limit : General – Up to 38 years & Others – Up to 43 years
Application Mode : Offline
Last Date of Application : 04 April 2023
Job Location : Sangli
Address to Send Application : जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, प. व. पा. शा. रुग्णालय आवार, सांगली
How to Apply for NHM Sangli Recruitment 2023
- The application is to be done offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.