राष्ट्रीय आरोग्य अभियान, सांगली मध्ये ‘वैद्यकीय अधिकारी’ पदाची भरती | NHM Sangli Medical Officer Bharti 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान, सांगली भरती २०२३ : राष्ट्रीय आरोग्य अभियान, सांगली अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन (मुलाखती) पद्धतीने करावयाचा आहे. मुलाखत महिन्याच्या प्रत्येक सोमवारी घेण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, सांगली भरती २०२३

एकूण पदे : २६

पदांचे नाव : वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : MBBS

वेतनश्रेणी : ६०,०००/- रुपये

वयाची अट :

  • खुला – ३८ वर्ष
  • राखीव – ४३ वर्ष

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : सांगली

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : महिन्याच्या प्रत्येक सोमवारी

राष्ट्रीय आरोग्य अभियान, सांगली भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • निवड प्रक्रिया मुलाखत पद्धतीने होणार आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

NHM Sangli Medical Officer Bharti 2023 : National Health Mission, Sangli is recruiting for ‘Medical Officer’ posts. Application are invite for a total of 26 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline (interview). Walk in Interview on every Monday of the Month. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

NHM Sangli Medical Officer Bharti 2023

Total Post : 26

Post Name : Medical Officer

Education Qualification : MBBS

Pay Scale : 60,000/-

Age Limit :

  • General – 38 years
  • Researve – 43 years

Application Fee : No fee

Job Location : Sangli

Application Mode : Offline

Selection Process : Interview

Walk in Interview on : Every Monday of the month

How to Apply for NHM Sangli Medical Officer Bharti 2023

  • The application is to be done offline.
  • Selection process done of Interview.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.