राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती २०२३ : राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती २०२३
एकूण पदे : १७
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | ऑडिओलॉजिस्ट | ०१ |
२ | श्रावणक्षम मुलांसाठी प्रशिक्षण | ०१ |
३ | ऑडिओमेट्रिक सहाय्यक | ०१ |
४ | क्ष-किरण तंत्रज्ञ | ०२ |
५ | दंत शल्यचिकित्सक | ०७ |
६ | अंमलबजावणी अभियंता | ०१ |
७ | रक्तपेढी तंत्रज्ञ | ०१ |
८ | ब्लॉक फॅसिलिटेटर | ०२ |
९ | बहुउद्देशीय प्रशिक्षक | ०१ |
एकूण | १७ |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – BASLP
- पद क्र. २ – बॅचलोरेट पदवी
- पद क्र. ३ – १२ वी पास + डिप्लोमा
- पद क्र. ४ – १२ वी पास + डिप्लोमा
- पद क्र. ५ – बीडीएस सह ०२ वर्ष अनुभव किंवा एमडीएस
- पद क्र. ६ – एमसीए/ बी.टेक किंवा समकक्ष आणि ०१ ते ०३ वर्ष अनुभव
- पद क्र. ७ – १२ वी पास + डिप्लोमा
- पद क्र. ८ – कोणताही पदवीधर सह टायपिंग कौशल्य, मराठी ३० श.प्र.मि., इंग्रजी ४० श.प्र.मि. सह MSCIT
- पद क्र. ९ – ITI/ हस्तकला प्रशिक्षक (व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रमाणपत्र)
वेतनश्रेणी : ७,५००/- रुपये ते २५,०००/- रुपये
वयाची अट : २१ ते ३८ वर्ष
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : नाशिक
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, डी. टी. टी. च्या समोर, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ मे २०२३
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
NHM Nashik Recruitment 2023 : National Health Mission Nashik is recruiting for various posts. Application are invite for a total of 17 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 25 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
NHM Nashik Recruitment 2023
Total Post : 17
Post Name :
Post No | Name of the Post | No of Vacancy |
---|---|---|
1 | Audiologist | 01 |
2 | Instructor for Hearing Impaired Children | 01 |
3 | Audiometric Assistant | 01 |
4 | X-ray Technician | 02 |
5 | Dental Surgeon | 07 |
6 | Implementation Engineer | 01 |
7 | Blood Bank Technician | 01 |
8 | Block Facilitator | 02 |
9 | Multipurpose Trainer | 01 |
Total | 17 |
Education Qualification : See notification
Pay Scale : 7,500/- to 25,000/-
Age Limit : 18 to 38 years
Application Fee : No fee
Job Location : Nashik
Application Mode : Offline
Address to Send Application : Office of National Health Mission, D.T.T. Opp., District Hospital Awar, Nashik
Last Date of Application : 25 May 2023
How to Apply for NHM Nashik Recruitment 2023
- The application is to be done offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.