राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती २०२३ : राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती २०२३
एकूण पदे : ०४
पदांचे नाव : वैद्यकीय अधिकारी, ट्युटर (नर्सिंग ऑफिसर), शाखा सदस्य
शैक्षणिक पात्रता :
- वैद्यकीय अधिकारी – MBBS (MBBS उमेदवार उपलब्ध नसल्यास BAMS ला प्राधान्य)
- ट्युटर (नर्सिंग ऑफिसर) – सार्वजनिक आरोग्य नर्सिंग/ B.Sc (नर्सिंग) मध्ये पदवी किंवा डिप्लोमा + MSCIT
- शाखा सदस्य – बहुउद्देशीय आरोग्य सेवक किंवा एस.आय. प्रशिक्षण उत्तीर्ण आणि आरोग्य सहाय्यक/ स्वच्छता निरीक्षक किंवा आरोग्य विस्तार अधिकारी किंवा समकक्ष पद म्हणून सेवानिवृत्त
वेतनश्रेणी : १८,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये
वयाची अट : (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट)
- खुला प्रवर्ग – ३८ वर्ष
- वैद्यकीय अधिकारी – ७० वर्ष
अर्ज फी :
- खुला प्रवर्ग – १५०/- रुपये
- राखीव प्रवर्ग – १००/- रुपये
नोकरी स्थान : नाशिक
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नाशिक, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ जून २०२३
हे पण वाचा : शिवाजी विद्यापीठ मध्ये विविध पदांची १७५ जागांसाठी भरती ! लगेच अर्ज करा
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.