NHM Nagpur Bharti 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर येथे रिक्त पदांची भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर भरती २०२३ : राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जुन २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर भरती २०२३

एकूण पदे : ४७

पदांचे नाव : 

पद क्रपदांचे नावपद संख्या
हृदयरोगतज्ज्ञ०१
स्त्रीरोगतज्ज्ञ (OBGY)०५
रेडिओलॉजिस्ट०४
ऍनेस्थेटिक्स०४
बालरोगतज्ञ०४
सर्जन०१
फिजिशियन०२
मानसोपचारतज्ज्ञ०२
वैद्यकीय अधिकारी (MBBS)२४

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – DM Cardiology
  • पद क्र. २ – MD/ MS Gyn/ DGO/ DNB
  • पद क्र. ३ – MD Radiology/ DMRD
  • पद क्र. ४ – MD Anesthesia/ DA/ DNB
  • पद क्र. ५ – MD Paed/ DCH/ DNB
  • पद क्र. ६ – MS General Surgery/ DNB
  • पद क्र. ७ – MD Medicine/ DNB
  • पद क्र. ८ – MD Psychiatry/ DPM/ DNB
  • पद क्र. ९ – MBBS, MMC नोंदणी

वेतनश्रेणी : ६०,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये

वयाची अट : ७० वर्षापर्यंत

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग – १५०/- रुपये
  • राखीव प्रवर्ग – १००/- रुपये

नोकरी स्थान : नागपूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, नागपूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ जून २०२३

हे पण वाचा : १२ वी पास उमेदवारांना कोल्हापूर येथे “अंगणवाडी मदतनीस” पदाची भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
अर्ज नमुनायेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.