NHM Dharashiv Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव अंतर्गत योग शिक्षक पदाची भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव भरती 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव अंतर्गत योग शिक्षक भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण 42 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन (मुलाखत) पद्धतीने होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव भरती 2024

एकूण पदे : 42

पदांचे नाव : योग शिक्षक

शैक्षणिक पात्रता : सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी

वेतनश्रेणी : 500/- रुपये प्रति योग सत्र आणि 250/- रुपये प्रति योग सत्र

  • महिलांना, माजी सैनिकांना, विद्यार्थी आणि संस्थेमधून योग पदवी/पदविका उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : धाराशिव

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रुम नं. २१८, दुसरा मजला जिल्हा परिषद, धाराशिव.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2024

हे पण वाचा : महावितरण धाराशिव येथे अप्रेंटिस पदाची भरती ! पात्रता ITI उत्तीर्ण

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp