NGEL Bharti 2024 | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ग्रीन एनर्जी लिमिटेड भरती २०२४ : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ एप्रिल २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ग्रीन एनर्जी लिमिटेड भरती २०२४

एकूण पदे : ६३

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
इंजिनियर (RE-Civil)२०
इंजिनियर (RE-Electrical)२९
इंजिनियर (RE-Mechanical)०९
एक्झिक्युटिव्ह (HR)०१
इंजिनियर (CDM)०१
एक्झिक्युटिव्ह (Finance)०१
इंजिनियर (IT)०१
एक्झिक्युटिव्ह (CC)०१

शैक्षणिक पात्रता : सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी

वयाची अट : ३० वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – ५००/- रुपये
  • SC/ ST/ PWD – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ एप्रिल २०२४

हे पण वाचा : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ज्युनियर इंजिनियर पदाची ९६८ जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ग्रीन एनर्जी लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp