नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२३ : नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ११ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२३
एकूण पदे : ११
पदांचे नाव :
पद क्र | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | उत्सव समन्वयक | ०५ |
२ | राजंदारी कामगार | ०६ |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून पत्रकारिता/ माध्यम आणि करमणूक/ मास कम्युनिकेशन/ फिल्म स्टडीमध्ये पदवीधर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + ०६ महिने अनुभव
- पद क्र. २ – १० वी उत्तीर्ण + ०१ वर्ष अनुभव
वेतनश्रेणी :
- पद क्र. १ – ५५,०००/- रुपये
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल : sai@nfdcindia.com
अर्ज पाठवण्याचा पत्ता : General Manager (P&A), National Film Development Corporation Ltd., 5th Floor, NMIC Building, NFDC – FD Complex, 24, Pedder Road, Cumballa Hill, Mumbai – 400026
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ जून २०२३
हे पण वाचा : राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मध्ये विविध मध्ये विविध पदांची भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
NFDC Bharti 2023 : National Film Development Corporation Limited is recruiting for various posts. Application are invite for a total of 11 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online (e-mail). Last date to apply is 19 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
NFDC Bharti 2023
Total Post : 19
Post Name :
Post No | Name of Posts | No of Vacancy |
---|---|---|
1 | Festival Coordinator | 05 |
2 | Daily Wagers | 06 |
Education Qualification :
- Post No. 1 – Graduate degree preferably in Journalism/Media & Entertainment/Mass Communication/Film Study from a recognized Institute/University or Graduate Degree in any discipline + 06 years experience
- Post No. 2 – 10th Pass + 01 years experience
Pay Scale :
- Post No. 1 – 55,000
Application Fee : No fee
Job Location : Mumbai
Application Mode : Online (E-mail)
E-mail : sai@nfdcindia.com
Address to Send Application : General Manager (P&A), National Film Development Corporation Ltd., 5th Floor, NMIC Building, NFDC – FD Complex, 24, Pedder Road, Cumballa Hill, Mumbai – 400026
Last Date of Application : 19 June 2023
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
How to Apply for NFDC Bharti 2023
- The application is to be done online (e-mail).
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.