Narcotics Control Bureau Driver Bharti 2024 | नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो मध्ये चालक पदाची भरती

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो भरती २०२४ : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत चालक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रकाशित झाल्यापासून ६० दिवसांच्या आत आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो भरती २०२४

एकूण पदे : ३१

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
कर्मचारी कार चालक – I२१
कर्मचारी कार चालक – II१०

शैक्षणिक पात्रता : सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी

वेतनश्रेणी : १७,४००/- रुपये ते १७,८००/- रुपये

वयाची अट : ५६ वर्षापर्यंत

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून ६० दिवसांच्या आत

अर्ज पाठवण्याचा पत्ता : Deputy Director (Admn.), Narcotics Control Bureau, 2nd Floor, August Kranti Bhawan, Bhikaji Cama Place, New Delhi, 110066

हे पण वाचा : बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन विविध पदांची १४३ जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp