१० वी उत्तीर्णांसाठी संधी !! पोलीस पाटील पदासाठी उमरेड (नागपूर) येथे भरती

उमरेड पोलीस पाटील भरती २०२३ : उमरेड येथे पोलीस पाटील पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

उमरेड पोलीस पाटील भरती २०२३

एकूण पदे : ४९

पदांचे नाव : पोलीस पाटील

शैक्षणिक पात्रता : १० वी पास

वयाची अट : २५ ते ४५ वर्ष

अर्ज फी :

  • खुला – ३००/- रुपये
  • मागासवर्गीय – २००/- रुपये

नोकरी स्थान : उमरेड (नागपूर)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ जून २०२३

हे पण वाचा : वसई विरार महानगरपालिका मध्ये विविध रिक्त पदांची भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

उमरेड पोलीस पाटील भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

Nagpur Umred Police Patil Bharti 2023 : Nagpur Umred is recruiting for Police Patil posts. Application are invite for a total of 49 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 06 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Nagpur Umred Police Patil Bharti 2023

Total Post : 49

Post Name : Police Patil

Education Qualification : 10th Pass

Age Limit : 25 to 45 years

Application Fee :

  • General – 300/-
  • Researve – 200/-

Job Location : Umred (Nagpur)

Application Mode : Online

Last Date of Application : 06 June 2023

NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.

How to Apply for Nagpur Umred Police Patil Bharti 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.