NABARD Bharti 2024 | राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक मध्ये १०८ जागांसाठी भरती ! पात्रता १०वी उत्तीर्ण

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक भरती २०२४ : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अंतर्गत ऑफिस अटेंडंट पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १०८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोंबर २०२४ ते २१ नोव्हेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक भरती २०२४

एकूण पदे : १०८

पदांचे नाव : ऑफिस अटेंडंट (ग्रुप C)

शैक्षणिक पात्रता : १०वी उत्तीर्ण

वेतनश्रेणी : ३५०००/- रुपये

वयाची अट : १८ ते ३० वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • General/OBC – ४५०/- रुपये
  • SC/ST/PWD/ExSM – ५०/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ ऑक्टोंबर २०२४ ते २१ नोव्हेंबर २०२४

हे पण वाचा : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये १७८ जागांसाठी भरती ! पात्रता पदवीधर

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp