MSC Bank Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड भरती २०२४ : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ७५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ नोव्हेंबर २०२४ २३ नोव्हेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड भरती २०२४

एकूण पदे : ७५

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
ट्रैनी ज्युनिअर ऑफिसर२५
ट्रैनी असोसिएट५०

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र. २ – ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट :

पदांचे नाववय
ट्रैनी ज्युनिअर ऑफिसर२३ ते ३२ वर्ष
ट्रैनी असोसिएट२१ ते २८ वर्ष

अर्ज फी :

पदांचे नावफी
ट्रैनी ज्युनिअर ऑफिसर१७७०/- रुपये
ट्रैनी असोसिएट११८०/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०८ नोव्हेंबर २०२४ २३ नोव्हेंबर २०२४

हे पण वाचा : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत ३४४ जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp