महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर भरती २०२३ : महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. निवड प्रक्रिया हि थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख १२ व १३ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर भरती २०२३
एकूण पदे : ३९
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | सिनियर प्रोग्रामर (जावा) | ०१ |
२ | सिनियर प्रोग्रामर (DBA) (सॉफ्टवेअर डेव्हलपर) | ०१ |
३ | ज्युनियर प्रोग्रामर (GUI विकसक) | ०१ |
४ | ज्युनियर प्रोग्रामर (DBA) | ०१ |
५ | ज्युनियर प्रोग्रामर (जावा) | ०१ |
६ | ज्युनियर RS आणि GIS सहयोगी | ०९ |
७ | वरिष्ठ RS आणि GIS सहाय्यक | २३ |
८ | ज्युनियर RS आणि GIS सहाय्यक | ०२ |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – संबंधित क्षेत्रात BE/ B.Tech किंवा MCA/ MCM कोर्ससह BCA/ B.Sc मध्ये पदवी किंवा रिमोट सेन्सिंग मध्ये M.Tech आणि ०६ वर्ष अनुभव
- पद क्र. २ – संबंधित क्षेत्रात BE/ B.Tech किंवा MCA/ MCM कोर्ससह BCA/ B.Sc मध्ये पदवी ०६ वर्ष अनुभव
- पद क्र. ३ – संबंधित क्षेत्रात BE/ B.Tech किंवा MCA/ MCM कोर्ससह BCA/ B.Sc मध्ये पदवी ०४ वर्ष अनुभव
- पद क्र. ४ – संबंधित क्षेत्रात BE/ B.Tech किंवा MCA/ MCM कोर्ससह BCA/ B.Sc मध्ये पदवी किंवा डिप्लोमा इन कॉम्पुटर एप्लीकेशन ०४ वर्ष अनुभव
- पद क्र. ५ – संबंधित क्षेत्रात BE/ B.Tech किंवा MCA/ MCM कोर्ससह BCA/ B.Sc मध्ये पदवी किंवा M.Tech प्रोग्रामिंग पार्श्वभूमीसह रिमोट सेन्सिंगमध्ये जावा जावा वेब तंत्रज्ञान, वेब सेवांमध्ये प्रोग्रामिंग
- पद क्र. ६ – विज्ञान/ भूविज्ञान/ भूगोल/ अभियांत्रिकी या विषयात पदव्युत्तर किंवा विज्ञान/ भूगोल/ अभियांत्रिकी या विषयात पदवीधर आणि जिओ-इन्फॉर्मेटिक्समधील डिप्लोमा/ प्रमाणपत्र अभ्यासक्रमासह
- पद क्र. ७ – पृथ्वी विज्ञान/ भूविज्ञान/ भूगोल/ स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवीधर किंवा M.Tech रिमोट सेन्सिंगमध्ये किंवा विज्ञान/ भूगोल/ अभियांत्रिकीमधील डिप्लोमा पदवी/ जिओ–इन्फॉर्मेटिक्समधील प्रमाणपत्र
- पद क्र. ८ – विज्ञान/ भूगोल/ अभियांत्रिकी पदवी
वेतनश्रेणी : १९,०००/- रुपये ते १,००,०००/- रुपये
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : नागपूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीची तारीख : १२ व १३ जून २०२३
मुलाखतीचा पत्ता : महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर, नागपूर शाखा, VNIT कॉम्पस, दक्षिण अंबझारी रोड, नागपूर – ४४००१०
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- निवड प्रक्रिया हि थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.
- मुलाखतीची तारीख १२ व १३ जून २०२३ आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
हे पण वाचा : इंडो तिबेटीयन बोर्डर पोलीस फोर्स मध्ये ‘हेड कॉन्स्टेबल’ पदांची भरती
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
MRSAC Recruitment 2023 : Maharashtra Remote Sensing Application Center is recruiting for various posts. Application are invite for a total of 39 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline (interview). Last date to interview is 12 & 13 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
MRSAC Recruitment 2023
Total Post : 39
Post Name :
Post No | Name of Posts | No of Vacancy |
---|---|---|
1 | Senior Programmer (Java) | 01 |
2 | Senior Programmer (DBA) (Software Developer) | 01 |
3 | Junior Programmer (GUI Developer) | 01 |
4 | Junior Programmer (DBA) | 01 |
5 | Junior Programmer (Java) | 01 |
6 | Junior RS & GIS Associate | 09 |
7 | Senior RS & GIS Associate | 23 |
8 | Junior RS & GIS Assistant | 02 |
Education Qualification : See notification
Pay Scale : 19,000/- to 1,00,000/-
Application Fee : No fee
Job Location : Nagpur
Application Mode : Offline
Selction Process : Interview
Address to Send Application : MRSAC, Nagpur Branch, VNIT Campus, South Ambazari Road, Nagpur – 440010
Date of Interview : 12 & 13 June 2023
How to Apply for MRSAC Recruitment 2023
- The application is to be done offline.
- Date to interview is 12 & 13 June 2023.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.