MPSC Nagar Vikas Vibhag Bharti 2024 | MPSC अंतर्गत नगर विकास विभाग मध्ये 208 जागांसाठी भरती

नगर विकास विभाग भरती २०२४ : नगर विकास विभाग अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण 208 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोंबर ते ४ नोव्हेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

नगर विकास विभाग भरती २०२४

एकूण पदे : २०८

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
नगर रचनाकार ,गट अ६०
सहायक नगर रचनाकार, गट ब१४८

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – i) स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन किंवा समकक्ष पात्रता मधील पदवी ii) टाउन प्लॅनिंग किंवा टाउन प्लॅनिंग आणि जमिनी आणि इमारतींचे मूल्यांकन यामध्ये तीन वर्षे अनुभव.
  • पद क्र. २ – स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन किंवा समकक्ष पात्रता मधील पदवी.

वेतनश्रेणी :

  • पद क्र. १ – ५६,१००/- ते १,७७,५००/-
  • पद क्र. २ – ४१,८००/- ते १.३२.३००/-

वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • पद क्र. १ – खुला प्रवर्ग -७१९/- रुपये (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग – ४४९/- रुपये)
  • पद क्र. २ – खुला प्रवर्ग -३९४/- रुपये (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग – २९४/- रुपये)

नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ ऑक्टोंबर ते ४ नोव्हेंबर २०२४

हे पण वाचा : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये विविध पदांची ३२८ जागांसाठी भरती

जाहिरात पद क्र. १येथे क्लिक करा
जाहिरात पद क्र. २येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

नगर विकास विभाग भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp