मॉयल लिमिटेड (MOIL) भरती २०२३ : मॉयल लिमिटेड (MOIL) अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
मॉयल लिमिटेड (MOIL) भरती २०२३
एकूण पदे : २१
पदांचे नाव :
पद क्र | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | पदवीधर ट्रेनी (मायनिंग) | १५ |
२ | पदवीधर ट्रेनी (मेकॅनिकल) | ०४ |
३ | मॅनेजर (सर्व्हे) | ०२ |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. १ – ६०% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी
- पद क्र. २ – ६०% गुणांसह पदवीधर + खाण आणि खाण सर्वेक्षण डिप्लोमा/ सिव्हील इंजिनिअरिंग डिप्लोमा + सर्वेअर प्रमाणपत्र + ०२ वर्ष अनुभव किंवा खाण आणि खाण सर्वेक्षण डिप्लोमा/ सिव्हील इंजिनिअरिंग डिप्लोमा + ०४ वर्ष अनुभव
वेतनश्रेणी : ५०,०००/- रुपये ते १,६०,०००/- रुपये
वयाची अट : (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
- पद क्र. १ – १८ ते ३० वर्ष
- पद क्र. २ – २१ ते ३५ वर्ष
अर्ज फी :
- खुला/ ओबीसी/ EWS – ५९०/- रुपये
- मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD – फी नाही
नोकरी स्थान : महाराष्ट्र व मध्यप्रदेश
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ ऑगस्ट २०२३
हे पण वाचा : सांगली मिरज आणि कुपवाड महानगपालिका येथे “औषध निर्मिती अधिकारी” पदाची भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मॉयल लिमिटेड (MOIL) भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.