MMRCL Mumbai Bharti 2023 : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२३ : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२३

एकूण पदे : २२

पदांचे नाव : महाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, उपअभियंता, पर्यावरण शास्त्रज्ञ, पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, प्रकल्प सहाय्यक

शैक्षणिक पात्रता :

पदांचे नावपात्रता
महाव्यवस्थापकसरकारकडून इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ बॅचलर पदवी. मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठ.
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापकसरकारकडून इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ बॅचलर पदवी. मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठ.
उपमहाव्यवस्थापकसरकारकडून इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ बॅचलर पदवी. मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठ.
सहायक महाव्यवस्थापकसरकारकडून इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ बॅचलर पदवी. मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठ.
पर्यावरण शास्त्रज्ञसरकारकडून इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ बॅचलर पदवी. मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठ.
पर्यवेक्षकउमेदवाराने पर्यावरण अभियांत्रिकी/ M.Sc मध्ये M.Tech/ M.E प्राप्त केलेले असावे. मान्यताप्राप्त आणि प्रतिष्ठात विद्यापीठातून पूर्णवेळ अभ्यासक्रम म्हणून पर्यावरण विज्ञान किंवा त्याच्या समक्षक.
कनिष्ठ अभियंतामान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठातून पूर्णवेळ बॅचलर पदवी किंवा सिव्हिल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा
प्रकल्प सहाय्यकB.Sc/ B.Com/ B.Tech पदवीधर किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून सिव्हील/ इलेक्ट्रिकल/ टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी शाखेतील डिप्लोमा धारक
उपअभियंतामान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीची पूर्णवेळ पदवी.

वयाची अट : ५५ वर्षापर्यंत

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखत

अर्ज पाठवण्याचा पत्ता : To, Sr. Deputy General Manager (HR), Mumbai Metro Rail Corporation Limited, MMRCL – Line 3 Transit Office, E Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400051

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ ऑगस्ट २०२३

हे पण वाचा : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर मध्ये लिपिक व डेटा एंट्री भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.