MCGM Bharti 2023 | बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक” पदांची भरती

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२३ : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२३

एकूण पदे : १७

पदांचे नाव : सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता : DM/ MD/ MS/ DNB + ०१ वर्ष अनुभव

वेतनश्रेणी : १,००,०००/- रुपये

वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे सूट) 

अर्ज फी : ५८०/- रुपये

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : Dispatch Section, Ground Floor of T.N. Medical Collage & Nair Hospital, Mumbai – 400008.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ नोव्हेंबर २०२३

हे पण वाचा : भारतीय स्टेट बँक मध्ये “डेप्युटी मॅनेजर” (सिक्योरिटी) पदाची ४२ जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp