बृहन्मुंबई महानगरपालिका अनुज्ञापन निरीक्षक भरती २०२४ : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत अनुज्ञापन निरीक्षक पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ११८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मे २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका अनुज्ञापन निरीक्षक भरती २०२४
एकूण पदे : ११८
पदांचे नाव : अनुज्ञापन निरीक्षक
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वेतनश्रेणी : स्तर M17 २९,२००/- रुपये ते ९२,३००/- रुपये (असुधारित वेतनश्रेणीनुसार ५२००-२०२००+२८०० श्रेणीवेतन)
वयाची अट : ३८ वर्ष (मागासवर्गीय : ४३ वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला – १०००/- रुपये
- मागासवर्गीय – ९००/- रुपये
नोकरी स्थान : मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ मे २०२४
हे पण वाचा : नागपूर उच्च न्यायालय मध्ये लिपिक पदाची भरती ! पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
बृहन्मुंबई महानगरपालिका अनुज्ञापन निरीक्षक भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.