Manmandir Co Op Bank Sangli Bharti 2024 | मनमंदिर सहकारी बँक लि सांगली मध्ये शाखाधिकारी पदाची भरती

मनमंदिर सहकारी बँक लि सांगली भरती २०२४ : मनमंदिर सहकारी बँक लि सांगली अंतर्गत शाखाधिकारी पदासाठी भरती घेण्यात येत आहे. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

मनमंदिर सहकारी बँक लि सांगली भरती २०२४

पदांचे नाव : शाखाधिकारी

शैक्षणिक पात्रता : B.Com, M.Com/ B.Sc, M.Sc

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : सांगली

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : मनमंदिर को-ऑप. बँक लि., विटा, एस.टी. स्टॅण्डसमोर, विटा, ता. खानापूर, जि. सांगली. ४१५३११

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ एप्रिल २०२४

हे पण वाचा : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस पदाच्या ८६१ जागांसाठी मेगा भरती

जाहिरातयेथे क्लिक करा

मनमंदिर सहकारी बँक लि सांगली भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp