महावितरण मुंबई मध्ये विविध पदांची भरती २०२३ | MahaVitaran Recruitment 2023

महावितरण भरती २०२३ : महावितरण अंतर्गत विविध पदांसाठी ०७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १0 मार्च २०२३ आहे. या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे.

MahaVitaran Recruitment 2023 : Application are invited for 07 posts under MahaVitaran. Eligible candidates can apply. Application is to be done in offline mode. Last date to apply is 10 March 2023. The information of this recruitment is given below.

MahaVitaran Recruitment 2023

एकूण पदे / Total Post : 07

पदांचे नाव / Post Name : प्रादेशिक संचालक / कार्यकारी संचालक आणि कार्यकारी संचालक (वित्त आणि लेखा)

शैक्षणिक पात्रता / Qualification :  

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
प्रादेशिक संचालक / कार्यकारी संचालकइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / तंत्रज्ञान किंवा त्याचा पदवी
कार्यकारी संचालक (वित्त आणि लेखा)CA / ICWA /CMA

 वयाची अट : ५२ वर्ष

अर्ज करण्याची पद्धत / Application Mode : ऑफलाईन

अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : १० मार्च २०२३

नोकरी स्थान / Job Location : मुंबई

भरती प्रक्रिया / Selection Process : मुलाखत / Interview

अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य महाव्यवस्थापक (एचआर), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, चौथा मजला, प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०० ०५१.

सूचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

जाहिरात / PDF Downloadइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट / Official Websiteइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.