महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे मध्ये विविध पदांची भरती | Maharashtra Education Society Pune Bharti 2023

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे भरती २०२३ : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे भरती २०२३

एकूण पदे : ०८

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
सिव्हील इंजिनिअर०१
इलेक्ट्रिशियन०१
ERP समन्वयक०१
कार्यालय सहाय्यक०१
ऑफिस असिस्टंट०४
एकूण०८

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – B.E (सिव्हील) प्रकल्प/ देखभाल प्रकल्प स्वतंत्रपणे हाताळण्याचा किमान ०७ वर्षाचा अनुभव किंवा स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा किमान १०-१२ वर्ष प्रकल्प/ देखभाल प्रकल्प स्वतंत्रपणे हाताळण्याचा चांगला ट्रॅक रेकॉर्डसह
  • पद क्र. २ – ITI इलेक्ट्रिशियन कोर्स + NCTVT + परवानाधारक + सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल इंस्टॉलेशन्स प्रकल्प आणि देखभाल प्रकल्प हाताळण्याचा ०५ वर्षाचा व्यावहारिक अनुभव
  • पद क्र. ३ – B.Sc (संगणक) किंवा त्याच क्षेत्रातील ०३-०५ वर्षाचा व्यावहारिक अनुभव असलेले BCA
  • पद क्र. ४ – पदवीधर – B.Lib धारकास प्राधान्य
  • पद क्र. ५ – पदवीधर

वयाची अट :

  • पद क्र. १ – ३० ते ४५ वर्ष
  • पद क्र. २ – २८ ते ४० वर्ष
  • पद क्र. ३ – ३० ते ४० वर्ष
  • पद क्र. ४ – ३० ते ४० वर्ष
  • पद क्र. ५ – २५ ते ३५ वर्ष

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : पुणे, सातारा, नवी मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल : jobs@mespune.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ जून २०२३

हे पण वाचा : राष्ट्रीय आरोग्य अभियान, सातारा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाची भरती
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Maharashtra Education Society Pune Bharti 2023 : Maharashtra Education Society Pune is recruiting for various posts. Application are invite for a total of 08 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online (e-mail). Last date to apply is 19 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Maharashtra Education Society Pune Bharti 2023

Total Post : 08

Post Name : 

Post No.Name of PostsNo of Vacancy
1Civil Engineer01
2Electrician01
3ERP Coordinator01
4Office Assistant (Record Keeper)01
5Office Assistant (General)04
Total08

Education Qualification : See notification

Age Limit :

  • Post No. 1 – 30 to 45 years
  • Post No. 2 – 28 to 40 years
  • Post No. 3 – 30 to 40 years
  • Post No. 4 – 30 to 40 years
  • Post No. 5 – 25 to 35 years

Application Fee : No fee

Job Location : Pune, Satara, Navi Mumbai

Application Mode : Online (e-mail)

E-mail : jobs@mespune.in

Last Date of Application : 19 June 2023

NotificationClick Here
Official WebsiteClick Here

How to Apply for Maharashtra Education Society Pune Bharti 2023

  • The application is to be done online (e-mail).
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.