Maha REAT Bharti 2024 | महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकारी अंतर्गत विविध पदाची भरती

महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकारी भरती २०२४ : महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकारी अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकारी भरती २०२४

एकूण पदे : ३७

पदांचे नाव : 

पदांचे नावपद संख्यापदांचे नावपद संख्या
उच्च श्रेणी लघुलेखक०२अभिलेखापाल०१
लघुटंकलेखक०१तांत्रिक सहायक०१
अधीक्षक०२कनिष्ठ लिपिक०४
सहायक अधीक्षक०२लिपिक०२
वरिष्ठ लिपिक०९शिपाई१३

शैक्षणिक पात्रता :

पदांचे नावपात्रतापदांचे नावपात्रता
उच्च श्रेणी लघुलेखकमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
लघुलेखक इंग्रजी १२० श.प्र.मि. व १०० श.प्र.मि.
टंकलेखन इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि.
MSCIT प्रमाणपत्र
अभिलेखापालमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी + ०२ वर्ष अनुभव
लघुटंकलेखकमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
लघुलेखक इंग्रजी ८० श.प्र.मि. व ८० श.प्र.मि.
टंकलेखन इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि.
MSCIT प्रमाणपत्र
तांत्रिक सहायकमान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी + ०१ वर्ष अनुभव
अधीक्षकमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी + ०३ ते ०५ वर्ष अनुभवकनिष्ठ लिपिकमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
टंकलेखन इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि.
MSCIT प्रमाणपत्र
सहायक अधीक्षकमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी + ०३ ते ०५ वर्ष अनुभवलिपिकमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
टंकलेखन इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि.
MSCIT प्रमाणपत्र
वरिष्ठ लिपिकमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी + ०३ ते ०५ वर्ष अनुभवशिपाई१०वी उत्तीर्ण + ०६ महिने अनुभव

वेतनश्रेणी : २५,०००/- रुपये ते ४१,८००/- रुपये

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ मार्च २०२४

अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रबंधक, महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकारी, पहिला मजला, वने ‘फोर्ब्स’ इमारत, डॉक्टर वि. बी. गांधी रोड, कला घोडा, फोर्ट, मुंबई – ४००००१

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मार्फत पदवीधर इंजिनीअर ट्रेनी पदाची २८१ जागांसाठी भरती भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकारी भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp