महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे भरती २०२३ : महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे अंतर्गत ‘शाखा अभियंता’ पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन (मुलाखत) पद्धतीने करावयाचा आहे. मुलाखतीची तारीख १२ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे भरती २०२३
एकूण पदे : ०७
पदांचे नाव : शाखा अभियंता
शैक्षणिक पात्रता : सेवानिवृत्त शाखा अभियंता (स्थापत्य)
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : धुळे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीचे ठिकाण : अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, धुळे या कार्यालयात
मुलाखतीची तारीख : १२ जून २०२३
महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- निवड प्रक्रिया मुलाखत पद्धतीने होणार आहे.
- मुलाखतीची तारीख १२ जून २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
Maha PWD Dhule Bharti 2023 : Maharashtra Public Works Department Dhule is recruiting for Branch Engineer (Civil) posts. Application are invite for a total of 07 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline (interview). Walk in Interview is 12 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
Maha PWD Dhule Bharti 2023
Total Post : 07
Post Name : Branch Engineer (Civil)
Education Qualification : Retired Branch Enginner/ Deputy Engineer
Application Fee : No fee
Job Location : Dhule
Application Mode : Offline
Selection Process : Interview
Walk in Interview : Office of the Superintending Enginner, Public Works Board, Dhule
Date of Interview : 12 June 2023
How to Apply for Maha PWD Dhule Bharti 2023
- The application is to be done offline (interview).
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.