महाराष्ट्र सागरी मंडळ मध्ये विविध पदांची भरती | MAHA MMB Mumbai Recruitment 2023

महाराष्ट्र सागरी मंडळ भरती २०२३ : महाराष्ट्र सागरी मंडळ अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ०३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र सागरी मंडळ भरती २०२३

एकूण पदे : ०३

पदांचे नाव : खरेदी अभियंता, लेखाधिकारी आणि लेखापाल

शैक्षणिक पात्रता :

  • खरेदी अभियंता – सिव्हील/कोस्टल इंजिनिअर
  • लेखाधिकारी – वाणिज्य/खाते/MBA फायनान्स क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी वकिमान ०५ वर्ष अनुभव
  • लेखापाल – B.Com आणि टॅली ERP 9

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई- मेल)/ ऑफलाईन

ई – मेल : essttceommb@gmail.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सीईओ, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, इंडीयन मार्केटाइल चेंबर्स. दुसरा मजला, रामजीभाईकमानी मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ जून २०२३

महाराष्ट्र सागरी मंडळ भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन (ई- मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

MAHA MMB Mumbai Recruitment 2023 : The Maharashtra Maritime Board is recruiting for various posts. Application are invite for a total of 03 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online (e-mail)/ offline. Last date to apply is 23 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

MAHA MMB Mumbai Recruitment 2023

Total Post : 03

Post Name : Procurement Engineer, Accounts Officer, Accountant

Education Qualification :

  • Procurement Engineer – Qualified Civil/ Coastal Engineer with at least 07 years professional experience
  • Accounts Officer – Master’s Degree in field Commerce/ Accounts/ MBA Finance with 05 years experience
  • Accountant – B.Com & Tally ERP 9

Application Fee : No fee

Job Location : Mumbai

Application Mode : Online (e-mail)/ Offline

E-mail : essttceommb@gmail.com

Address to Send Application : CEO, Maharashtra Maritime Board, Indian Mercantile Chambers. 2nd Floor, Ramjibhaikamani Marg, Ballard Estate, Mumbai – 400001

Last Date of Application : 23 June 2023

How to Apply for MAHA MMB Mumbai Recruitment 2023

  • The application is to be done online e-mail/ offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.