महाराष्ट्र राज्य विधा सेवा प्राधिकरण भरती २०२३ : महाराष्ट्र राज्य विधा सेवा प्राधिकरण अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्य विधा सेवा प्राधिकरण भरती २०२३
एकूण पदे : ३४
पदांचे नाव : मुख्य कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक, उपमुख्य विधी सहाय्य संरक्षण समुपदेशक, सहायक कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक
शैक्षणिक पात्रता : सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
वेतनश्रेणी : ३०,०००/- रुपये ते १,००,०००/- रुपये
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सचिव कार्यालय, DLSA
निवड प्रक्रिया : मुलाखत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ जून २०२३
महाराष्ट्र राज्य विधा सेवा प्राधिकरण भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.
MAHA Legal Service Authority Recruitment 2023 : Maharashtra Legal Service Authority is recruiting for various posts. Application are invite for a total of 34 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 01 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.
MAHA Legal Service Authority Recruitment 2023
Total Post : 34
Post Name : Chief Legal Aid Defense Counsel, Deputy Chief Legal Aid Defense Counsel, Assistant Legal Aid Defense Counsel
Education Qualification : See notification
Pay Scale : 30,000/- to 1,00,000/-
Application Fee : No fee
Job Location : Maharashtra
Application Mode : Offline
Address to Send Application : Office of the Secretary, DLSA
Selection Process : Interview
Last Date of Application : 01 June 2023
How to Apply for MAHA Legal Service Authority Recruitment 2023
- The application is to be done offline.
- Required documents should be attached with the application.
- Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
- Please see notification for detailed information.
- For more information you can visit the official website.
Notification | Click Here |
Official Website | Click Here |
You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.