MAHA FDA Bharti 2024 | अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मार्फत विविध पदांची भरती

अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य भरती २०२४ : अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५६ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य भरती २०२४

एकूण पदे : ५६

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
वरिष्ठ तांत्रिक सहायक३७
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ१९

शैक्षणिक पात्रता :

  • वरिष्ठ तांत्रिक सहायक – द्युतीय श्रेणीतील विज्ञान शाखेतील पदवी किंवा औषध निर्माणशास्त्र शाखेची पदवी.
  • विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ – औषध निर्माणशास्त्र शाखेची पदवी किंवा रसायन शाश्त्र किंवा जीवशास्त्र पदव्युत्तर पदवी.

वेतनश्रेणी : ३८,६०० ते १,२२,८००/- रुपये

वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला – १०००/- रुपये
  • मागासवर्गीय – ९००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ ऑक्टोंबर २०२४

हे पण वाचा : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक मध्ये १०८ जागांसाठी भरती ! पात्रता १०वी उत्तीर्ण

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp