कृषी विभाग बुलडाणा भरती २०२३ : कृषी विभाग अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
कृषी विभाग बुलडाणा भरती २०२३
एकूण पदे : १२
पदांचे नाव : संसाधन व्यक्ती
शैक्षणिक पात्रता : विद्यापीठ/ संस्था कडील अन्नतंत्रज्ञान/ कृषी अभियांत्रिकी/ कृषी व कृषी संबंधित पदवी/ पदव्युत्तर किंवा इतर कोणत्याही शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी
वेतनश्रेणी : २०,०००/- रुपये
अर्ज फी : फी नाही
नोकरी स्थान : बुलडाणा
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा अधीक्षक बुलडाणा यांचे कार्यालय, भवटे हॉस्पिटल समोर, धाड रोड, बुलडाणा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० जून २०२३
हे पण वाचा : पुणे महानगरपालिका मध्ये “क्लर्क” पदाची भरती ! लगेच अर्ज करा
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
कृषी विभाग बुलडाणा भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.