Karnataka Bank Bharti 2024 | कर्नाटक बँक अंतर्गत कस्टमर सर्विस असोसिएट्स पदांची भरती…! पात्रता फक्त पदवीधर

कर्नाटक बँक कस्टमर सर्विस असोसिएट्स भरती २०२४ : कर्नाटक बँक अंतर्गत कस्टमर सर्विस असोसिएट्स भरती घेण्यात येत आहे. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

कर्नाटक बँक कस्टमर सर्विस असोसिएट्स भरती २०२४

एकूण पदे : माहिती उपलब्ध नाही

पदांचे नाव : कस्टमर सर्विस असोसिएट्स

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

वेतनश्रेणी : २४,०५०/- रुपये

वयाची अट :

प्रवर्गवय
खुला१८ ते २६ वर्ष
ओबीसी०३ वर्षे सूट
मागासवर्गीय०५ वर्षे सूट

अर्ज फी :

प्रवर्गफी
खुला/ओबीसी७००/- रुपये
SC/ST६००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० नोव्हेंबर २०२४

हे पण वाचा : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मुंबई मध्ये विविध पदांची भरती ! पात्रता पदवीधर

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

कर्नाटक बँक कस्टमर सर्विस असोसिएट्स भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp