Karnataka Bank Bharti 2024 | कर्नाटक बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदांची भरती

कर्नाटक बँक प्रोबेशनरी ऑफिसर भरती २०२४ : कर्नाटक बँक अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर भरती घेण्यात येत आहे. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

कर्नाटक बँक प्रोबेशनरी ऑफिसर भरती २०२४

एकूण पदे : माहिती उपलब्ध नाही

पदांचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा अग्रीकल्चर सायन्स विषयात पदवी किंवा विधी (LLB) पदवी किंवा CA/ CS/ CMA/ ICWA.

वेतनश्रेणी : ४८,४८०/- रुपये

वयाची अट :

प्रवर्गवय
खुला१८ ते २८ वर्ष
मागासवर्गीय०५ वर्षे सूट

अर्ज फी :

प्रवर्गफी
खुला/ओबीसी८००/- रुपये
SC/ST७००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० नोव्हेंबर २०२४

हे पण वाचा : कर्नाटक बँक अंतर्गत कस्टमर सर्विस असोसिएट्स पदांची भरती…! पात्रता फक्त पदवीधर

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

कर्नाटक बँक कस्टमर सर्विस असोसिएट्स भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp