जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव भरती २०२४ : जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ४७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मार्च २०२४ ते १२ एप्रिल २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव भरती २०२४
एकूण पदे : ४७
पदांचे नाव :
पदांचे नाव | पद संख्या | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|---|
सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक) | ०१ | स्वच्छता निरीक्षक | ०१ |
नेटवर्क इंजिनिअर | ०१ | सहाय्यक जनसंपर्क अधिकारी | ०२ |
हार्डवेअर इंजिनिअर | ०१ | सहाय्यक सुरक्षा निरीक्षक | ०६ |
सॉफ्टवेअर इंजिनिअर | ०१ | सहाय्यक स्वच्छता निरीक्षक | ०२ |
लेखापाल | ०१ | प्लंबर | ०१ |
जनसंपर्क अधिकारी | ०२ | मिस्त्री | ०१ |
मास मिडिया प्रमुख | ०१ | वायरमन | ०२ |
अभिरक्षक | ०१ | लिपिक-टंकलेखक | १० |
भांडारपाल | ०१ | संगणक सहाय्यक | ०१ |
सुरक्षा निरीक्षक | ०१ | शिपाई | १० |
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण, पदवीधर, टायपिंग + MSCIT (सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी)
वेतनश्रेणी : १५,०००/- रुपये ते १,२२,८००/- रुपये
वयाची अट : १८ ते ३८ वर्ष
अर्ज फी :
- खुला – १०००/- रुपये
- राखीव – ९००/- रुपये
नोकरी स्थान : धाराशिव
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ मार्च २०२४ ते १२ एप्रिल २०२४
हे पण वाचा : महाराष्ट्र कारागृह विभाग, पुणे मध्ये १८०० जागांसाठी भरती ! पात्रता १२वी पास
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.