भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ‘अंतर्गत वैज्ञानिक/ अभियंता’ पदाची भरती | ISRO Scientist/ Engineer Recruitment 2023

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) भरती २०२३ : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) भरती २०२३

एकूण पदे : ६५

पदांचे नाव : वैज्ञानिक/ अभियंता (सिविल, इलेक्ट्रिकल, रेफ्रिजरेशन आणि वास्तुकला)

शैक्षणिक पात्रता : BE/ B.Tech

वेतनश्रेणी : रु. ५६,१००/-

वयाची अट : २४/०५/२०२३ रोजी २८ वर्ष पूर्ण (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी – रु. २५०/-
  • एससी/ एसटी/ महिला – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ मे २०२३

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

ISRO Scientist/ Engineer Recruitment 2023 : Indian Space Research Organization (ISRO) is recruiting for various posts. Application are invite for a total of 65 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 24 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

ISRO Scientist/ Engineer Recruitment 2023

Total Post : 65

Post Name : Scientist/ Engineer (Civil, Electrical, Refrigeration & AC & Architecture)

Education Qualification : BE/ B.Tech

Pay Scale : 56,100/-

Age Limit : 28 years as on 24/05/2023 (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Fee :

  • General/ OBC – 250/-
  • SC/ ST/ Female – No fee

Job Location : All India

Application Mode : Online

Last Date of Application : 24 May 2023

How to Apply for ISRO Scientist/ Engineer Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.