IREL Bharti 2024 | IREL इंडिया लिमिटेड अंतर्गत ट्रेडसमन ट्रेनी पदाची ६७ जागांसाठी भरती ! पात्रता १०वी उत्तीर्ण

IREL इंडिया लिमिटेड भरती २०२४ : IREL इंडिया लिमिटेड अंतर्गत ट्रेडसमन ट्रेनी पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

IREL इंडिया लिमिटेड भरती २०२४

एकूण पदे : ६७

पदांचे नाव : ट्रेडसमन ट्रेनी

शैक्षणिक पात्रता : १०वी उत्तीर्ण + ITI/NAC किंवा १२ वी उत्तीर्ण (Chemistry) + ०२ वर्ष अनुभव

वेतनश्रेणी : २२,०००/- रुपये ते ८८,०००/- रुपये

वयाची अट : ३५ वर्षापर्यंत (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी/ EWS – ५००/- रुपये
  • मागासवर्गीय/ महिला/ ExSM – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ मार्च २०२४

हे पण वाचा : महाराष्ट्र कारागृह विभाग, पुणे मध्ये १८०० जागांसाठी भरती ! पात्रता १२वी पास

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

IREL इंडिया लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp