IREL Bharti 2023 : इंडियन रेअर अर्थ लिमिटेड मध्ये “मॅनेजमेंट ट्रेनी” पदांची भरती

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड भरती २०२३ : इंडियन रेअर अर्थ लिमिटेड अंतर्गत “मॅनेजमेंट ट्रेनी” पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड भरती २०२३

एकूण पदे : ३५

पदांचे नाव : 

  • मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल)
पद क्रपदांचे नाव
मेकॅनिकल
मायनिंग
इलेक्ट्रिकल
केमिकल
  • मॅनेजमेंट ट्रेनी (HR)
पद क्रपदांचे नाव
मिनिरल
  • मॅनेजमेंट ट्रेनी (फायनान्स)
पद क्रपदांचे नाव
फायनान्स

शैक्षणिक पात्रता :

  • मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल) – संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य
  • मॅनेजमेंट ट्रेनी (HR) – MBA/ MSW किंवा मानव संसाधन व्यवस्थापन/ कार्मिक व्यवस्थापन/ औद्योगिक संबंध/ संस्थात्मक विकास/ मानव संसाधन विकास/ कामगार कल्याण स्पेशलायझेशनसह पदवीधर डिप्लोमा किंवा त्याच्या समतुल्य.
  • मॅनेजमेंट ट्रेनी (फायनान्स) – CA/ CMA किंवा B.Com + MBA (फायनान्स)

वेतनश्रेणी : ५७,०००/- रुपये

वयाची अट : १८ ते २७ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी :

  • खुला – ५००/- रुपये
  • मागासवर्गीय – फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० ऑगस्ट २०२३

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp