इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स अंतर्गत ६३ विविध पदांची भरती | IPRC Recruitment 2023

इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स भरती २०२३ : इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ६३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स भरती २०२३

एकूण पदे : ६३

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावजागा
टेक्निकल असिस्टंट२४
टेक्निशियन३०
ड्राफ्ट्समन०१
हेवी व्हेइकल ड्रायवर०५
लाइट व्हेइकल ड्रायवर०२
फायरमन०१
एकूण६३

शैक्षणिक पात्रता :

  • टेक्निकल असिस्टंट – संबंधित विषयामध्ये प्रथम श्रेणी इंजिनीअरिंग डिप्लोमा पदवी
  • टेक्निशियन – १० वी उत्तीर्ण आणि संबंधित विषयामध्ये ITI उत्तीर्ण
  • ड्राफ्ट्समन – १० वी उत्तीर्ण आणि ड्राफ्ट्समन सिव्हील विषयामध्ये ITI उत्तीर्ण
  • हेवी व्हेइकल ड्रायवर – १० वी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना आणि ०५ वर्ष अनुभव
  • लाइट व्हेइकल ड्रायवर – १० वी उत्तीर्ण, हलके वाहन चालक परवाना आणि ०३ वर्ष अनुभव
  • फायरमन – १० वी उत्तीर्ण

वेतनश्रेणी : १९,९००/- ते १,४२,४००/- रुपये

वयाची अट : १८ ते ३५ (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

शारीरिक पात्रता : कृपया मुळ जाहिरात पहावी

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ एप्रिल २०२३

नोकरी स्थान : तामिळनाडु

अर्ज फी :

  • पद क्र. १ – ७५०/- रुपये
  • इतर सर्व पदे – ५००/- रुपये

इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

IPRC Recruitment 2023 : Indian Space Research Organisation (IPRC) is recruiting for various posts. Application are invite for a total of 63 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 24 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

IPRC Recruitment 2023

Total Post : 63

Post Name : 

Post NoName of the PostNo of Vacancy
1Technical Assistant24
2Technician30
3Draftsman01
4Heavy Vehicle Driver05
5Light Vehicle Driver02
6Fireman01
Total63

Education Qualification :

  • Technical Assistant – First Class Engineering Diploma Degree in relevant discipline
  • Technician – 10th Pass & ITI Pass in relevant subject
  • Draftsman – 10th Pass & ITI Pass in Draftsman Civil subject
  • Heavy Vehicle Driver – 10th Pass, Heavy Vehicle Driving Licence & 05 year experience
  • Light Vehicle Driver – 10th Pass, Light Vehicle Driving Licence & 03 year experience
  • Fireman – 10th Pass

Pay Scale : 19,900/- to 1,42,400/-

Age Limit : 18 to 35 (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Physical Qualification : See Notification

Application Mode : Online

Last Date of Application : 24 April 2023

Job Location : Tamil Nadu

Application Fee :

  • Post No. 1 – 750/-
  • Other Post’s – 500/-

How to Apply for IPRC Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.