Indian Navy SSC Officer Bharti 2024 | भारतीय नौदल मध्ये SSC एक्झिक्युटिव्ह पदाची भरती

भारतीय नौदल भरती २०२४ : भारतीय नौदल अंतर्गत SSC एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मार्च २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतीय नौदल भरती २०२४

एकूण पदे : १५

पदांचे नाव : SSC एक्झिक्युटिव्ह (IT)

शैक्षणिक पात्रता : B.E/ B.Tech/ B.Sc/ B.Com/ MCA/ M.Sc

वेतनश्रेणी : नियमाप्रमाणे

वयाची अट : जन्म ०२ जुलै १९९९ ते ०१ जानेवारी २००५ दरम्यान

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ मार्च २०२४

हे पण वाचा : जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव मार्फत विविध पदांची भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

भारतीय नौदल भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp