भारतीय नौदल मध्ये अग्निवीर (SSR) पदाची १३६५ जागांसाठी भरती | Indian Navy Agniveer SSR Recruitment 2023

भारतीय नौदल मध्ये अग्निवीर(SSR) भरती २०२३ : भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर(SSR) पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १३६५ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मे २०२३ ते १५ जून २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतीय नौदल मध्ये अग्निवीर(SSR) भरती २०२३

एकूण पदे : १३६५

पदांचे नाव : अग्निवीर(SSR)

शैक्षणिक पात्रता : मॅथ्स, फिजिक्स विषयासह केमिस्ट्री/ बायोलॉजी/ कॉम्पुटर सायन्स यापैकी किमान एक वर्षासह १२ वी पास

पुरुषमहिला
उंची१५७ से.मी.१५२ से.मी.

वयाची अट : जन्म ०१ नोव्हेंबर २००२ ते ३० एप्रिल २००६ दरम्यान

अर्ज फी : ५५०/-रुपये + १८% GST

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २९ मे २०२३ ते १५ जून २०२३

भारतीय नौदल मध्ये अग्निवीर(SSR) भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Indian Navy Agniveer SSR Recruitment 2023 : Indian Navy is recruiting for Agniveer SSR posts. Application are invite for a total of 1365 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 29 May 2023 to 15 June 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

Indian Navy Agniveer SSR Recruitment 2023

Total Post : 1365

Post Name : Agniveer SSR

Education Qualification : Qualified in 10+2 examination with Mathematics, Physics & at least one of these subjects Chemistry/ Biology/ Computer Science from an educational board recognized by Ministry of Education, Govt. of India.

Physical Qualification :

MaleFemale
Height157 cms152 cms

Age Limit : Born beetwen 01 November 2002 to 30 April 2006

Application Fee : 550/- + 18% GST

Job Location : All India

Application Mode : Offline

Last Date of Application : 29 May 2023 to 15 June 2023

How to Apply for Indian Navy Agniveer SSR Recruitment 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.