Indian Air Force Bharti 2024 | भारतीय हवाई दल मार्फत विविध पदांची भरती ! पात्रता १२वी उत्तीर्ण

भारतीय हवाई दल भरती २०२४ : भारतीय हवाई दल अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण १८२ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ सप्टेंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतीय हवाई दल भरती २०२४

एकूण पदे : १८२

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
निम्न श्रेणी लिपिक (LDC)१५७
हिंदी टायपिस्ट१८
सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर०७

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ व २ – १२वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टाइपिंग ३५ श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.
  • पद क्र. ३ – १२वी उत्तीर्ण + अवजड व हलके वाहनचालक परवाना + ०२ वर्षे अनुभव.

वयाची अट : १८ ते २५ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : संबंधित पत्यावर (कृपया जाहिरात बघा)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ सप्टेंबर २०२४

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मार्फत विद्युत सहाय्यक पदाची ५३४७ जागांसाठी भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

भारतीय हवाई दल भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp