इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती २०२४ : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत एक्झिक्युटिव पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३४४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोंबर २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती २०२४
एकूण पदे : ३४४
पदांचे नाव : एक्झिक्युटिव
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी + GDS म्हणून ०२ वर्षे अनुभव
वेतनश्रेणी : ३००००/- रुपये
वयाची अट :
प्रवर्ग | वय |
---|---|
खुला | २० ते ३५ वर्ष |
ओबीसी | ०३ वर्षे सूट |
मागासवर्गीय | ०५ वर्षे सूट |
अर्ज फी :
प्रवर्ग | फी |
---|---|
खुला/ओबीसी/EWS | १०००/- रुपये |
SC/ST/ExSM/महिला | फी नाही |
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ ऑक्टोंबर २०२४
हे पण वाचा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत विविध पदांची भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.