Income Tax Mumbai Bharti 2024 | मुंबई आयकर विभाग अंतर्गत विविध पदांची २९१ जागांसाठी भरती

मुंबई आयकर विभाग भरती २०२४ : मुंबई आयकर विभाग अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २९१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जानेवारी २०२४ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

मुंबई आयकर विभाग भरती २०२४

एकूण पदे : २९१

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स (ITI)१४
स्टेनोग्राफर १८
टॅक्स असिस्टंट (TA)११९
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)१३७
कॅन्टीन अटेंडंट०३

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. १ – पदवीधर आणि संबंधित क्रीडा पात्रता
  • पद क्र. २ – १२वी उत्तीर्ण आणि संबंधित क्रीडा पात्रता
  • पद क्र. ३ – पदवीधर आणि संबंधित क्रीडा पात्रता
  • पद क्र. ४ – १०वी उत्तीर्ण आणि संबंधित क्रीडा पात्रता
  • पद क्र. ५ – १०वी उत्तीर्ण आणि संबंधित क्रीडा पात्रता

क्रीडा पात्रता : राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/ आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/ अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ/ खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू (सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी)

वेतनश्रेणी : १८,०००/- रुपये ते १,४२,४००/- रुपये

वयाची अट : (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

  • पद क्र. १ – १८ ते ३० वर्ष
  • पद क्र. २ ते ३ – १८ ते २७ वर्ष
  • पद क्र. ४ ते ५ – १८ ते २५ वर्ष

अर्ज फी : २००/- रुपये

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ जानेवारी २०२४

हे पण वाचा : वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग, सांगली अंतर्गत प्राध्यापक पदाची भरती

जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

मुंबई आयकर विभाग भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp