IMU Bharti 2024 | भारतीय मेरीटाइम विद्यापीठ मुंबई मध्ये विविध पदांची भरती

भारतीय मेरीटाइम विद्यापीठ मुंबई भरती 2024 : भारतीय मेरीटाइम विद्यापीठ मुंबई अंतर्गत विविध भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण 08 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन (ईमेल) पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

भारतीय मेरीटाइम विद्यापीठ मुंबई भरती 2024

एकूण पदे : 08

पदांचे नाव : 

पद क्र.पदांचे नावपद संख्या
1फॅकल्टी (मरीन इंजिनिअरिंग)04
2फॅकल्टी (नॉटिकल सायन्स)02
3वर्कशॉप इन्स्ट्रक्टर (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग)01
4वर्कशॉप इन्स्ट्रक्टर (मरीन इंजिनिअरिंग)01

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. 1 – MEO क्लास – I (मोटर) प्रमाणपत्र, DGS सरकारद्वारे जारी केलेले VICT/TOTA कोर्सचे प्रमाणपत्र किंवा कोर्स पूर्ण करण्याची तयारी, AECS आणि TSTA कोर्सचे प्रमाणपत्र किंवा कोर्स पूर्ण करण्याची तयारी + अनुभव
  • पद क्र. 2 – मास्टर इन फॉरेन गोइंग, DGS सरकारद्वारे जारी केलेले VICT/TOTA कोर्सचे प्रमाणपत्र किंवा कोर्स पूर्ण करण्याची तयारी, AECS आणि TSTA कोर्सचे प्रमाणपत्र किंवा कोर्स पूर्ण करण्याची तयारी + अनुभव
  • पद क्र. 3 – इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा
  • पद क्र. 4 – मरीन फिटर, भारतीय नौदल / कोस्ट गार्डमधून PO/CPO/MCPO ऑफ मरीन इंजिनिअरिंग शाखा किंवा निअर कोस्टल व्हॉयेज इंजिनिअर

वयाची अट :

  • पद क्र. 1 – 62 वर्षांपर्यंत
  • पद क्र. 2 – 62 वर्षांपर्यंत
  • पद क्र. 3 – 57 वर्षांपर्यंत
  • पद क्र. 4 – 57 वर्षांपर्यंत

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : मुंबई 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ईमेल – recruitment.mumbaiport@imu.ac.in

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2024

हे पण वाचा : सेंट्रल GST आणि कस्टम्स मध्ये 10वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी विविध पदांची नवीन भरती सुरू !! लगेच अर्ज करा

जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

भारतीय मेरीटाइम विद्यापीठ मुंबई भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन (ईमेल) पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

Whatsapp