इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती | IHM Mumbai Recruitment 2023

इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मुंबई भरती २०२३ : इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ११ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मे २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मुंबई भरती २०२३

एकूण पदे : ११

पदांचे नाव : सहाय्यक व्याख्याता सह सहाय्यक प्रशिक्षक, शिक्षक सहयोगी

शैक्षणिक पात्रता : सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी

वेतनश्रेणी : रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/-

वयाची अट : (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

  • सहाय्यक व्याख्याता सह सहाय्यक प्रशिक्षक – ३५ वर्षापर्यंत
  • शिक्षक सहयोगी – ३० वर्षापर्यंत

अर्ज फी : फी नाही

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रिन्सिपल, हॉटेल मॅनेजमेंट संस्था, केटरिंग टेक्नॉलोजी अँड अप्लाइड न्यूट्रिशन, वीर सावरकर मार्ग, दादर (वेस्ट), मुंबई – ४०००२८

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २९ मे २०२३

इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मुंबई भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

IHM Mumbai Recruitment 2023 : Institute of Hotel Management (IHM) is recruiting for various posts. Application are invite for a total of 11 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done offline. Last date to apply is 29 May 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

IHM Mumbai Recruitment 2023

Total Post : 11

Post Name : Assistant Lecturer-cum-Assistant Instructor, Teaching Associate

Education Qualification : See notification

Pay Scale : 34,400/- to 1,12,400/-

Age Limit : (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

  • Assistant Lecturer-cum-Assistant Instructor – 35 years
  • Teaching Associate – 30 years

Application Fee : No fee

Job Location : Mumbai

Application Mode : Offline

Address Send to Application : Principal, Hotel Management Institute, Catering Technology & Applied Nutrition, Veer Savarkar Marg, Dadar (West), Mumbai – 400028

Last Date of Application : 29 May 2023

How to Apply for IHM Mumbai Recruitment 2023

  • The application is to be done offline.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.