इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ मध्ये २०० जागांची भरती | IGNOU Bharti 2023

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ भरती २०२३ : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण २०० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ भरती २०२३

एकूण पदे : २००

पदांचे नाव : ज्युनियर असिस्टंट-कम-टायपिस्ट

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण आणि संगणकावरील ४० श.प्र.मि. इंग्रजी टायपिंग आणि ३० श.प्र.मि हिंदी टायपिंग

वेतनश्रेणी :

वयाची अट : १८ ते २७ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट) 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख : २० एप्रिल २०२३

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज फी :

  • General / OBC / EWS – १०००/- रुपये
  • SC / ST / महिला – ६००/- रुपये

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
  • अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
  • अधिक माहितसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.

IGNOU Bharti 2023 : Indira Gandhi National Open University (INGOU) is recruiting for various posts. Application are invite for a total of 200 seats in this recruitment. Eligible candidates can apply. The application is to be done online. Last date to apply is 20 April 2023. Education qualification, age requirement, pay scale, exam fee and job location are given below. Candidates must read advertisement (PDF) in full carefully before apply application. The original PDF of the advertisement is given below.

IGNOU Bharti 2023

Total Post : 200

Post Name : Junior Assistant-cum-Typist (JAT)

Education Qualification : 12th Pass & Computer English Typing 40 w.p.m & Hindi Typing 30 w.p.m

Pay Scale :

Age Limit : 18 to 27 (SC/ST : 05 year & OBC : 03 year) 

Application Mode : Online

Last Date of Application : 20 April 2023

Job Location : All India

Application Fee :

  • General / OBC / EWS – 1000/-
  • SC / ST / Female – 600/-

How to Apply for IGNOU Bharti 2023

  • The application is to be done online.
  • Required documents should be attached with the application.
  • Incomplete information accompanying the application will render the application ineligible.
  • Please see notification for detailed information.
  • For more information you can visit the official website.
NotificationClick Here
Online FormClick Here
Official WebsiteClick Here

You can join our group by clicking on below Whatsapp logo to get quick job updates.